संघमीत्रा चौक,बल्लारशाह येथे संघमीत्रा चौक मीत्र परीवारा तर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुर्वात.....
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिदीना निमीत्य महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन....
परीसरातील नागरीकांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा - प्रितम पाटील,अध्यक्ष,संघमीत्रा चौक मित्र परीवार
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनाचे औचीत्य साधुन आज दि.15 ऐप्रील 2022 रोज शुक्रवारला ला टेकडी विभागातील मौलाना आझाद वार्ड संघमीत्रा चौक,बल्लारशाह येथे महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजीत केले आहे,
संघमीत्रा चौक मित्र परीवारा तर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 131व्या जयंतीदिना नामीत्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुच्छप हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमीत्य आज संघमीत्रा चौक येथे संघमीत्रा चौक मित्र परीवार तर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे,
तरी सर्व नागरीकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती संघमीत्रा चौक मित्र परीवार चे अध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या सह उपाद्यक्ष अनिल गावंडे,कोषाध्यक्ष पप्पु शेख,प्रणय सोयाम,गंगा लोहकरे,टोनु शेख,सुरज कोल्हे,शिवा,राजू, राहुल कवाडे, सह इत्यादी कार्यकरता गन उपस्थीत होते.




