सम्राट डोंगरदिवे यांचा लाखपुरी जिल्हापरिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर...
मुर्तीजापुर तालुक्यातील सर्व जनतेमध्ये आशयाची किरण जागृत...
विदर्भ माझा न्युज 24 - मुर्तीजापुर
सम्राट जयराम डोंगरदिवे यांनी लाखपुरी जिल्हापरिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे सर्व जनतेतून त्यांचे स्वागत होत आहे.
सम्राट डोंगरदिवे यांनी हातगांव जिल्हापरिषद मतदार संघात जो जिल्हापरिषद सदस्य असतांना जो विकास केला तो विकास आजतागायत 50 वर्षांत कोणत्याही जिल्हापरिषद सदस्याने मुर्तीजापुर तालुक्यात केला नसेल तो इतिहास सम्राट डोंगरदिवे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपली कामाची अनोखी शैलघ दाखऊन दिल्यामुळे
आज मुर्तीजापुर तालुक्यातील सर्व जनतेमध्ये आशयाचे किरण जागृत झाले त्यामुळे सर्व मुर्तीजापुर तालुक्यातील युवकांनी पक्षपात न करता सम्राट डोंगरदिवे यांच्या प्रचारात स्वतःह हून उडी घेतली आहे .आणि सर्व समाजाणी छोट्या - छोट्या बैठका घेऊन सम्राट डोंगरदिवे यांना कल्पना होऊ न देता निवडुन आन्याकरीता प्रयत्न करीत आहे असें व्यक्तिमत्व मुर्तीजापुर तालुक्याला लाभले असल्याने सर्व तरुण वर्ग सम्राट डोंगरदिवे यांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहे .


