Top News

On_the_occasion_of_Kushal_Puglia's_birthday,_raincoats_were_distributed_to_the_hospital_staff_and_Ghanta_Gaadi_staff

 कुशल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्य रुग्णालयात व घंटा गाड़ी कर्मचारियांना रेनकोट वाटप केले...



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

 श्रि गौरव सामाजिक संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष व नगरसेवक महानगर पालिका चंद्रपूर कुशल पुगलिया यांच्या जन्मदिना निमित्य शासकीय रुग्णालय येथे अविरित सेवा कार्य करणाऱ्या व महानगर पालिका घंटा गाड़ी महिला कामगाराना पावसामुळे स्वताला वाचवन्यसाठी सुखरूप राहण्यासाठी रेनकोट वाटप करण्यात आले.या वेळ श्री गौरवचे उपाध्यक्ष दुर्गेश चौबे, युवक कांग्रेस उपाध्यक्ष करण पुगलिया,दर्शन बुरड़कर,एन.एस.यु.आयजिल्हाअध्यक्ष स्वप्निल तिवारी,जॉन चालूरकर,युवक कांग्रेस जिल्हा महासचिव, प्रीति शाह, प्रतीक तिवारी, आकाश मशीरकर, अरशद हुसेन, शादाब खान, युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम, दिपक आडपेलवार, शंकर महाकाली, छोटू सिद्दिकी,जुनैद शरीफ,स्वनिश गोडेश्वर,श्री गौरव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post