Top News

Another_suicide_in_Rajura_taluka

राजुरा तालुक्यात आनखी एकाची आत्महत्या...




( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी) धनपालसिंग वधावन, धानोरा :- 

आज दि.28-06-2021 रोजी राजुरा लगताच्या धानोरा गावा जवड कविटपेट लाभान गुडया कड़े जाणाऱ्या पायदड रस्त्यावर अंदाजे दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास एक मृत देह कविटपेट येथील रमेश घुग्लोत यांना दिसला आणि त्यांनी त्वरीत  विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण तिवारी यांच्या मार्गदनात ताबड़तोब कर्मचारी जाग्या वर पोहचुन त्याची तपासनि केलि असता मृतकाचे नाव बंडू प्रभाकर लोनगाडगे वय 45  वर्ष राहणार जवाहर नगर राजुरा येथील असून हे वडगाव येथील किसान विद्यालयात शिपाई (चपरासी) म्हणून कार्यरत होते अशी माहिती मिडाली. सदर घटने संदर्भात जाग्येचा पंचानामा केला असता तिथे मोनो प्रोटो फास्फोराइट नावाची विषारी औषधाची अर्द्धि औषध भरून बॉटल सापडली आणि म्रुतकाचा मृत्यु हे त्याच औषधाने झाले असा स्वंशय व्यक्त केला जात आहे.


विरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पोलीस उपनिरीक्षक वडतकर ,पोहवा कुड़संगे, पोहवा वाघदरकर , पोशी मडावी, पोशी खंडाडे , पोशी भगवान मुंडे, सैनिक अशोक वरवाडे, सैनिक पत्रु ठाकरे  यांनी घटना स्थळी पोहचून पंचनामा केला व शव शववीच्छेदणा करीता  उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविन्यात आले, पुढील‌ तपास विरूर पोलीस करीत आहे‌.


Previous Post Next Post