Top News

Appointment_of_Rohan_Kalaskar_as_Ballarshah_Taluka_Working_Chairman_of_Right to_Information_and Journalist_Protection_Committee.

 

रोहन कळसकर यांची माहीती अधीकार व‌ पत्रकार संरक्षन समीच्या बल्लारशाह तालुका कार्यअध्यक्ष पदी नियुक्ती.



(विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह :- 

 दि.२७/६/२०२१ रोजी भारत सरकार नोंदणी कृत माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती आनी पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत  माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती च्या‌ बल्लारशाह तालुका कार्याध्यक्ष पदी खरा महाराष्ट्र साप्ताहीक चे चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी रोहन कळसकर यांची नियुक्ती करण्यात आली‌ आहे,

 सदर‌ नियुक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारनीकर,महाराष्ट्र राज्य  मुख्यसचिव इद्रीस सिद्दीकी, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड, यांच्या मार्गदर्शनात तर चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश मुर्हेकर व बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार  यांच्या शिफारसीने नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवनिर्वाचीत तालुका कार्याध्यक्ष रोहन कळसकर यांना पुढील वाटचालीस तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या सह समस्त माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समीतीच्या पदाधीकार्यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post