Top News

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षते मूळे नागरीकांना करावा लागत आहे नाहक त्रास सहण.

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षते मूळे नागरीकांना करावा लागत आहे नाहक त्रास सहण.


विरुर स्टेशन येथे उपकेंद्र सरकारी दवाखाना सामोरच कचराकुंडी पूर्ण पने भरून कचरा कुंडीच्या बाहेर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.


दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त 




( विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन, राजुरा :-   विरुर स्टेशन येथे उपकेंद्र सरकारी दवाखाना सामोरच कचराकुंडी पूर्ण पने भरून कचरा कुंडीच्या बाहेर सांडून आहे तर ग्रामपंचायतीचे याच्याकडे दुर्लक्ष आहे, ग्रामपंणायतीच्या दुर्लक्षते मुळे नागरीकांना नाहक त्रास सहण करावा लागत आहे,  त्या रस्त्याने गावाचे नागरिक येत - जात असता दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त आहे,


 तरी गावकऱ्यांच्या उत्तम आरोग्या साठी शरीरासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्षवेधून स्वच्छता अभियान करण्यात यावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे .


करोनाच्या चढत्या प्रभाव आहे आणि स्वच्छता नसली तर नागरिकांचे शारीरिक जीवन दुर्गंध वासामुळे  बिगाळ होण्याची दाट शक्यता आहे तरी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष देऊन काम करावे. अशी अपेक्षा गावकरी करीत  आहे. 



Previous Post Next Post