Top News

झंकार महिला मंडळ वे. को. ली.बल्लारशाह यांचे तर्फे साखरी येथे सामाजिक मदत कार्य.

 झंकार महिला मंडळ वे. को. ली.बल्लारशाह यांचे तर्फे साखरी येथे सामाजिक मदत कार्य.



( विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी )मनोज गोरे, राजुरा :-  पौणि उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय,साखरी येथे ,संघर्ष युवा विकास मंडळ साखरी यांच्या पाठपुराव्यातून वे.को.ली.चे वतीने व झंकार महिला मंडळ वे.को.ली.यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साखरी ला 15 खुर्च्या व 2 मेट देण्यात आल्या.


तर या वेळी तसेच 25 गरजू महिलांना धान्य किट चे वाटप सुद्धा झंकार महिला मंडळ वे.को.ली.यांच्या वतीने करण्यात आले.

Previous Post Next Post