Top News

राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजिक शेख यांच्या कार्याला यश. सायफळ या गावातील दोन वर्षांपासून बंद असलेले खांब्या वरचे लाईट १५ दिवसात बसवण्यात आले.

 राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजिक शेख यांच्या कार्याला यश

सायफळ या गावातील दोन वर्षांपासून बंद असलेले खांब्या वरचे लाईट १५ दिवसात बसवण्यात आले


  ( विदर्भ माझा न्यूज 24 मुख्य उपसंपादक ) रोहित लोनारे:- नांदेड: माहूर तालुक्यात असलेले व नदीकाठी वसलेल्या सायफळ या गावात खांब्या वर लाईट नसल्याने सायफळ या गावातील नागरिकांना मोठा त्रास झेला वा लागत होता.व रोड च्या बाजूला किराणा दुकाने आहेत,जर एखाद्या म्हताऱ्या माणसाला जर  दुकानात जायायचे असेलतर ख्म्बावर  लाईट नसल्याने दिसत नाहि असे समोर येत होते.मागील दोन वर्षा पासून सायफळ गावातील ग्रामपंचायत टाळा टाळ करत होते.बरसादीत सतत चालू असलेल्या पावसा मूळे रस्त्यावर चिकल जमा होतअसे,अश्या वेळी अंधारात जावे लागत.सायफळ या गावकर्यांना लाइट बाबत मोठे संकट झेलावे लागत होते.पण  सायफळ या गावातील तडपदार दमदार युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष राजिक शेख यांनी  पुढाकार  गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार दोन वर्षांपासून बंद असलेले लाईट बसवण्याची मागणी केली असता नाही  सामाजिक कार्यकर्ते राजीक शेख   यांच्या बोलण्यावर सायफळ या गावातील ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते राजीक शेख यांनी कुणाला न सांगता आपले सरकार वर आपली तक्रार नोंदवली व तक्रार मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांनी त्या तक्रारीची दखल घेता,  सगळे गावातील  ग्रामसेवक यांना आदेश दिले की सायफळ या  गावात मागील दोन वर्षापासून  खांद्यावरची लाईट बंद आहे अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे.  ग्रामसेवक यांना असली माहिती लागल्यास त्यांनी त सरपंच ला  सांगितले की खांद्यावर लवकरात लवकर लाईट बसवावे मंग पंधरा दिवसाच्या आत खामगलाईट बसव सुरुवात व गावातील सामाजिक कार्यकर्ते राजीक शेख यांचे कार्याला पण यश.

Previous Post Next Post