Top News

देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियान नियोजन बैठक

देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत  गाव चलो अभियान नियोजन बैठक



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना :  (ग्रा.प्र.) नीतेश केराम

दि 4 फेब्रुवारी ते दि 11 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आज कोरपना तालुका मंडळाची नियोजनात्मक बैठक स्थानिक श्रीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आली या बैठकीला उपस्थित राहून अभियानात पदाधिकारी व कार्यकत्यांनी करावयाच्या विविध संगटनात्मक कामासंदर्भात मार्गदर्शन केले.

या अभियाना दरम्यान भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते 24 तास बूथ स्तरावरील बैठकीपासून  ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतील त्याद्रiरे सरकारच्या योजणांची माहिती ते नागरिकांना देतील त्यानुसार प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे प्रत्येक बुथवर कार्यकर्ते भेट देऊन ते बूथ स्तरावरील बैठका घेतील यानंतर 24 तासांच्या मुकामात नागरिकांन सोबत संवाद साधतील अशा विविध विषयांवर या ठिकाणी सविस्तर नियोजन पार पडले.

या वेळी माझ्यासमवेत तालुकाध्य क्ष नारायण हिवरकर गडचांदूर शहराध्यक्ष् सतीश उपलेंचिवार रमेश मालेकार पुरुषोत्तम भोंगळे किशोर बावणे निलेश ताजने अरुण मडावी कार्तिक गोणलावार शिवाजी सेलोकर अमोल असेकर  आशिष ताजने संजय मुसळे शशिकांत आडकिने प्रमोद कोडापे मनोज तुमराम निखिल भोंगळे विशाल अहिरकर जगदीश पिपंळकर रवी बंडीवार यांचेसह आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous Post Next Post