भारतीय युथ टायगर संघटनेच्या दणक्याने भूमिगत विद्युतीकरणाच्या कामाची कार्यवाही करून परत कामाला गती..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 9 डिसेंबर 2023 ला भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने नगरपरिषद बल्हारशाह चे मुख्यधीकारी विशाल वाघ यांना निवेदन दिले होते. नेवदेणा मार्फत भूमिगत विद्युतीकरणाच्या कामाची कार्यवाही करून कामाला गती देण्याची मागणी भारतीय युथ टायगर संघटने व्दारे करण्यात काली होती.
निवेदनाच्या दणक्यामुळे बल्लारशाह शहरांमध्ये बंद झालेले भूमिगत विद्युतीकरणाचे काम परत सुरु करण्यात आले. अशी माहिती विदर्भ माझा न्युज 24 सह बोलतांना भारतीय युद्ध टायगर संघटना विदर्भाचे अध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी दिली आहे.

