Top News

जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतीने विज्ञान प्रदर्शनीत माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण गटातुन प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल आशिष हिवरकर यांचा सत्कार......On behalf of Zilla Parishad High School, Ashish Hivarkar was felicitated for winning the first rank in the science exhibition in the secondary and higher secondary education group.

जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतीने विज्ञान प्रदर्शनीत माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण गटातुन प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल आशिष हिवरकर यांचा सत्कार....



विदर्भ माझा न्युज - कोरपना :  नितेश केराम : ग्रामीण प्रतिनिधी    

जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळ  गाव  च्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापण समितीच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत आशिष नारायण हिवरकर यांचा प्रथम क्रमांक आल्या बद्दल मुख्य ध्यापक प्रमोद पेंदाम यांच्या हस्ते सन्मान चिन प्रमाण पत्र आणि पुष्प गुछ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा चे अध्यक्ष प्रमोद पेंदाम मुख्यध्यापक होते तर प्रमुख पाहुणे नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष शारदा मेसराम शाळा व्यवस्थापण उपाध्यक्ष स्वतंत्र कुमार शुक्ला  डोहे , मडावी, किशोर जेणेकार, प्रतिभा पडोळे, जिवणे, जुनघरी,आस्मा, आळे, ताराबाई मेसराम,मनवर आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद पेदाम मुख्यध्यापक व शाळा व्यवस्थापक समितीच्या वतीने आशिष नारायण हिवरकर यांच्या सत्कार करण्यात आला.

Previous Post Next Post