कोरपना तालुक्यातील पारडी येथील शेकडो नागरिकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश.....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपणा : नितेश केराम : ग्रामीण प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने पारडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये राजुरा विधानसभेचे अध्यक्ष देवराव भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमुख पाहुणे भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शहर अध्यक्ष सतीश उपलंचिवार, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, निलेश ताजने, ओम पवार, जगदीश पिंपळकर, दिनेश खडसे, प्रमोद कोडापे, नैनेश आत्राम, यशवंत इंगळे, माजी सरपंच कुमरे, धम्मकीर्ती कापसे, विजय कुडमिथे, आधी भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पारडी येथील सुभाष नागपुरे यांच्या पुढाकाराने संगीत कांबळ, विकेत राठोड, मनोर उदार, किशोर टाले, पियुष खडसे, लड्डन शेख, गणपत भोकर, शेखर खडसे,विलास नेहारे,नतू उराडे, प्रशांत नेहारे,चंदू भोयर,महिंद्र न्याहरे,सुरेश आत्राम, हिरालाल सहारे, महेंद्र राठोड, उरकुडा अत्राम, सुरेश बोटकर,जयदेव राठोड,स्वप्निल उदार,दिनेश बोरकर,संभा बोरकर, दीपक भोकरे,सुधाकर परिवार,गोपाल कन्नाके,सचिन श्रीराम,धर्मा साधावे, भीमराव नागोसे,मनोज बोरकर, कार्तिक वळस्कर,ईश्वर सुरतकर, रघुनाथ सहारे,भारत पवार,संजय पवार,अमोल कुंबरे,साहिल संध्याकाळ,किसन कस्तुरकर,गणपत मस्के,विकास ठाकरे,साहेब चंद्रकार, स्वप्नील ठाकरे,संजय गजबे,सुरेश मातनकर,रवींद्र कन्नाके,गणेश कन्नाके वागू न्याहारे,यादव राऊत,लक्ष्मण गोहने,पंकज गोताडे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी राजुरा विधानसभेचे विधानसभा प्रमुख देवरावजी भोंगळे आज त्यांच्या उपस्थितीत पारडी या गावातील कार्यकर्त्यांनी गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या भाजप पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाच्या वेळी देवरावजी भोंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले युवकांनी समोर येऊन गावाचा विकास हे गावातील युवकच करू शकते तेव्हा गावातील युवकांनी पुढे येणे हे काळाची गरज आहे.
प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं कार्य या भाजप पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्याचं कार्य आम्ही सतत करत राहू गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काम करणारे भाजपा नेते देवरावजी भोगळे गावा गावात जाऊन सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवीत आहे गावांचा विकासाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत भाजपा पक्षांचा हेतू आहेत प्रत्येक गावात विकासाला निधी देण्यास भाजप पक्ष कधी कमी पडणार नाही हा भाजप पक्षांचा उदांत हेतू आहे त्यामुळेच आज भाजप पक्षात गावागावात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करण्याचे सत्र चालू आहेत आज शेकडो नागरिकांनी भाजप पक्षाच्या कार्य शैलीवर विश्वास ठेवून प्रवेश केला यावेळी राजुरा विधानसभेचे विधानसभा प्रमुख देवराव भोगळे यांनी व्यक्त केले या सभेला गावातील नागरिक व परिसरातील भाजप पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
