Top News

सामाजिक कार्यकर्ते कार्तिक सुभाष गोरे यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस संपन्न...Social activist Karthik Subhash Gore celebrated his birthday in a unique way...

सामाजिक कार्यकर्ते कार्तिक सुभाष गोरे  यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस संपन्न...


प्रियदर्शनी विद्यालयात शाळकरी मुलांना डिशनरी चे वाटप...


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा

 राजुरा तालुक्यातील  साखरी येथील सामाजिक कार्यकर्ते कार्तिक सुभाष गोरे  यांचा   वाढदिवस होता . यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन  वाढदिवस साजरा केला साजरा केला.सामाजिक कार्यकर्ते कार्तिक गोरे दरवर्षी आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. कधी शाळकरी मुलांना भेटवस्तू देतात कधी  वृद्धाश्रम येथे  जाऊन तेथील वृद्धांना भेटवस्तू देतात  आणि आपला वाढदिवस साजरा करताततर कधी देवस्थान इथे जाऊन आपला  वाढदिवस साजरा करतात .

साखरी येथील प्रियदर्शनी विद्यालयातील 90 मुलांना डिशनरी चे वाटप केले आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले येणाऱ्या पुढील काळात उच्चशिक्षित व्हा ,  असे घोषवाक्य दिले.

यावेळी उपस्थित कर्तिक गोरे सुभाष गोरे  ,पियुष पोडे, विठ्ठल वाढरे, दिनेश गाडगे ,महेश गाडगे, सचिन मिळमिले ,प्रणय पोडे, समिर मिळमिले ,मनोज अस्वाले, प्रज्योत खुजे ,मनोज उरकुडे वसंता ताजने, वैभव कोरडे, सौरव कावळे ,महेश मडावी ,कुणाल गोरे आणी शिक्षक आणी विध्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post