अब्दुल रशीद अब्दुल जलील यांच्या अल्पसंख्याक विभाग अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
विदर्भ माझा न्युज 24 - मनोज भगत : विषेश प्रतिनिधी : तेल्हारा ता.
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी अब्दुल रशीद अब्दुल जलील यांची नियुक्ती अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांच्या मान्यतेने झाली आहे.
या नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहद मिर्झा, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, साजिद खान पठाण, अल्पसंख्यांक , डॉक्टर फैयाज जिल्हाध्यक्ष नगरसेवक तथा प्रदेश महासचिव अजहर, सैय्यद इर्शाद, सैय्यद अन्सारी, अल्पसंख्याक विभाग सैय्यद राफे यांना देतात. नगराध्यक्ष महेफूज खान, माजी जहाँगीर, मोहम्मद शोहेब, आणि काँग्रेस कमिटीचे सर्व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी अब्दुल रशीद यांचे नियुक्ती झाल्याबद्दल यांना फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
