Top News

सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत निवड.......Selection of students of Sarvodaya Vidyalaya Balharshah in State Level School Kabaddi Tournament.......

सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत निवड.......




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथील मोरेश्वर नंदकिशोर शिवरकर वर्ग १० वी चा विद्यार्थी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड चाचणी करिता पात्र झालेला आहे.

त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. गजभे, पर्यवेक्षक सौ. पाजनकर, जेष्ठ शिक्षक राजेश मारपल्लीवार,संजय वटाने,राजेश वटाने,शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जांभुळे,सतीश घुगुल, शिक्षीका किरपाल,बुटले,घुगुल, तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि इतर कर्मचारी यांच्याकडून त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.



Previous Post Next Post