Top News

On behalf of BJP Korpana taluk, the birth anniversary of the Father of the Nation Mahatma Gandhi and the birth anniversary of Bharat Ratna former Prime Minister Lal Bahadur Shastri was celebrated with great enthusiasm.

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहात साजरी।




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रामीण प्रतिनिधी : नितेश केराम  8698423828

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने राष्टसंत तुकडोजी महाराज   चौकात  आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती   निमित्त  तसेच सेवा पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात झाडू मारून साफसफाई करून पूर्ण परिसर स्वछ करण्यात आला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्येक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रमुख उपस्थिती पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष जगदीश पिंपळकर शक्ती केंद्र प्रमुख श्रीकृष्ण पडोळे, वासुदेव वाघाडे, मदन पा नवले, राजू चिकटे, प्रकाश डाहुले, दिनकर पेचे, विजय दुर्वे, भाऊराव डाहुले, श्रीहरी चौधरी, अमोल पंदिलवार, विजय आपटे, धर्मराज पावडे, आधी मान्यवर उपस्थितीत होते.

 तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत महात्मा गांधी यांचा पूर्ण परिचय देत मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869रोजी पोरबंदर गुजरात मध्ये झाला ते अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता व त्यानीं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलें त्यानीं जगाला अहिंसेची शिकवन दिली 2ऑक्टोंबर भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते  154 वि जयंती साजरी करत आहो तसेच भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात येत आहें त्यांचा जन्म 2ऑक्टोबर 1904 रोजी  वाराणसी येते झाला त्यांनी जय जवान जय किसान चा नारा देत भारताच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान दिलें त्यानीं भारताचे दुसरे पंतप्रधान पद 18 महिने भुषविले  परंतु 11 जानेवारी 1966 रोजी रहस्यमय त्यांचा  मृत्यू झाला त्यांना भारत्न प्रदान करण्यात आले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरिक मोठया संखेने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जगदीश पिंपळकर यांनी केले तर विजय दुर्वे यांनी आभार मानले.

Previous Post Next Post