Top News

BRS's statement to Mahaveeran regarding farmers' electricity problem.....

शेतकर्यांच्या वीजेच्या समस्ये बाबद BRS चे महावीरण ला निवेदण.....



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



 दिनांक 22.09.2023 ला पांढरपौणी येथील BRS चे शेतकरी कार्यकर्ते आणी BRS पार्टी ने विज पुरवठा संदर्भात समस्या असल्याने व शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात असल्याने महावीतरन कार्यालय गडचांदूर येथे निवेदन दीले.

आनंदराव अंगलवार राजुरा विधान सभा क्षेत्र समन्वयक,  रेशमा चव्हाण राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक,आशिष नामवाड, अजय साकिनाला राजुरा तालुक समन्वयक, अरूण पेचे कोरपना तालुका समन्वयक, सुधीर खनके कोरपना तालुका सहसमन्वयक, शंकर आत्राम तालूका समन्वयक एस.टी. सेल, मीनाक्षी मून महिला सहसमन्वयक, तसेच सर्व कार्यकर्ता सुभाष हजारे, सारीका पचनूर सोशल मिडीया राजुरा विधान सभा क्षेत्र, चंद्रकांत लोहबले, वसंतराव वैरागडे, मारोती निब्रड, पुंडलिक मोरे, पांडुरंग चने व केशव रासेकर याच्या उपस्थितीत महावीतरण ला निवेदन पत्र दीले.

Previous Post Next Post