Top News

Korpana Nagar Panchayat Drinking Water and Waste Water Sanitation Campaign Bojwara Mosquito Dengue Outbreak Citizens Suffering....

कोरपना नगर पंचायत पेयजल व सांडपाणी स्वच्छता अभियान चा बोजवारा मच्छर डेंगूचा प्रकोप नागरिक त्रस्त....



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : नितेश केराम ग्रामीन विषेश प्रतिनिधी : 86984 23828

 कोरपना नगर पंचायत भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले पेजयल कुपनलिका ठीक ठिकाणी तूटफूट होऊन दूषित पाण्याचा निचरा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने अनेक वार्डातील नाली दूषित सांडपाणी ने तुंडून भरले आहे गावात मच्छर व डेंगू तापाचे     रुग्णात वाढ होत आहे मात्र पेयजल कुपनलिका दुरुस्ती करायला नागरिकाची  मागणी असतांना त्या कडे दुर्लक्ष आहे बाजार वाडीत घान पाण्याने नाल्या तुंडब भरल्या तर अनेक वार्डात नाल्यात पाणी सचल्यामुळे मच्छराचा प्रदर्भाव वाढ आहे येतील नगर पंचायतीला कायम स्वरूपी मुख्यधिकारी नसल्याने प्रभारावर कारभार हाकल्या जात असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामाना करावा लागते नगर पंचायत वार्ड क्र 2 च्या बाल उद्यान दृक्षित असतांना त्या जागेत नाल्याचे सांडपाणी साचून घाणीचे सामाज्य निर्माण झाले लाखोचा निधी खर्च करून साहित्य चिखलात दृक्षित पडले आहे नगर पंचायत या कडे लक्ष देईल का असा प्रश्न वार्ड वासियांनी उपस्थित केला आहे.

Previous Post Next Post