बल्हारशाह येथील शांतीनगर येथील लहान मुलांसह त्रिशरण बुध्द विहार व ब्ल्यू पाँवर ग्रुप बल्हारशाह तर्फे भिमजयंती साजरी.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
त्रिशरण बुध्द विहार व ब्ल्यू पाँवर ग्रुप बल्हारशाह तर्फे 14 एप्रिल 132 वी भिमजयंती चे औचीत्य साधुन बल्हारशाह शहरातील शांतिनगर हे ठिकान अतिमागासवर्गीय लोकाचे रहवासी ठिकान आहे.
शांतिनगर येथे लहान मुलान शिक्षणाची आवड असुन आथिर्कदुष्ट्या कमकुवत असल्याने शिक्षणा पासुन वंचित रहावे लागते . स्कैन ग्रुप हे शिक्षणा पासुन वंचित असलेला मुलाना शिक्षणासाठी आथिर्क मदत करणारा समाजसेवा करणारा ग्रुप आहे.
मुलाना शालेत एडमिशन करुन त्यांना शिक्षणाची आवड निमार्ण व्हावे म्हणुन रोज टीवशन क्लासेस व इतर शैक्षणिक थोर समाज सुधारक व्यक्ती त्यांचा विचार प्रसार करतात.
14 एप्रिल ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त ब्ल्यू पाँवर ग्रुप बल्हारशाह तर्फे त्रिशरण बुध्द विहार येथे शांतिनगर येथेल्या लहान मुलान विहारात आणुन त्यांना सोबत बसवुन विहारात बुध्द वंदना घेतली व त्यांना भिमजयंती साजरी करण्यासाठी ब्ल्यू पाँवर ग्रुप व त्रिशरण बुध्द विहार बल्हारशाह तर्फे त्यांना शुभ्र वस्त्र वाटप करण्यात आले, व त्या लहान मुलान सोबत ग्रुप च्या सर्व मुलांनी छायाचित्र काडली, ते खुपच आंनद क्षण होते, शिका संघटित व्हा संघर्ष करा हा डाॅ.बाबासाहेबांचा मुल मंत्र मुलांना देण्यात आला.

