Top News

Savitribai Phule Jayanti program concluded at Kalmana.....

कळमना येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम संपन्न.....


विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कळमना येथे त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. 

          या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावडे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रा. प. सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, माजी उपसरपंच महादेव ताजने, प्रभाकर साळवे, हनुमान देवस्थानचे अध्यक्ष दत्ता पिंपळशेंडे, हभप मिननाथ महाराज, सचीन मोडघरे, सुरेश कावळे, शंकर फिसके, गणपती कुकुडे, अमोल कावळे, मारोती वाढई, उध्दव ताजने, मधुकर थीपे, विठ्ठल वाढई, वसंत संपाट, नामाला कावळे, ज्योती वाढई, मिना भोयर यासह महिला व गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post