Top News

Thousands of activists from Korpana taluka will go to JP Nadda's public meeting - Narayan Hivarkar, Taluka President, BJP

जे.पी.नड्डा यांच्या जाहीर सभेला कोरपना तालुक्यातून हजारो कार्यकर्ते जाणार - नारायन हिवरकर,तालुका अध्यक्ष,भाजप




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना


  भाजपाचे राष्ट्रीय  अध्यक्ष जे.पी.नड्डा याची लोकसभा प्रवास योजनेतील देशातील पहिली सभा चंद्रपूर येथील न्यू.इंग्लिश मैदानावर 2जानेवारिला होत आहे. त्या अनुसंघाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हात नियोजय बद्ध योजना  आखण्यात आल्या असून तालुका स्तरावर सुद्धा या संदर्भात बैठका सुरु असून कोरपना  तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांच्यावर जबाबदारी असून आज व उद्याच्या बैठका तालुका जी.प.क्षेत्र प.स.क्षेत्र.गाव स्तरावर बैठका घेण्यात येत असून कोरपना तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते जे.पी.नड्डा याच्या चंद्रपूरातील  सभेला पाठवण्याचे माणस तालुका अध्यक्ष हिवरकर  ठरवले असून या बाबत तालुका भाजपाच्या वतीने श्रीकृष्ण हाल येथे बैठक आज झाली भाजपा जिल्हा संयोजक राजकुमार पाठक याच्या अध्यक्ष तेखाली  संपन्न झाली भाजपा कोरपणा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते 


          चंद्रपूरातील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी.नड्डा यांच्या जाहीर सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वणे तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे  अध्यक्ष हंसराज अहिर सभेला संबोधीत करणार आहे. त्या अनुशंघाने नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यातील  हजारो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जाहीर सभेला चंद्रपूर ला जाणार आहे.

Previous Post Next Post