वृक्ष लागवड आहे जोमात रोपे आहे कोमांत......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या पंचायत समिती आर्णी अंतर्गत व बांधकाम विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अंतर्गत सावळी सदोबा परिसरातील काही ग्रामपंचायत मध्ये वृक्ष लागवडीचे कामे भरपूर प्रमाणावर झाले असून सदर वृक्ष लागवडीकडे ठेकेदारांचे लक्ष नाही त्याच प्रमाणे अधिकाऱ्यांचे सुद्धा वृक्ष लागवडीकडे लक्ष नाही,
आणि ठेकेदार ग्रामपंचायतच्या प्रत्येक वृक्ष लागवड झालेली आहे,प्रत्येक परिसरातील ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी या योजना अंतर्गत रोजगाराला संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील करत आहे पण गावातल्याच ठेकेदारांनी गावाच्या मजुराच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम करीत आहे अशा या ठेकेदारांनी कागदोपत्री झालेली आहे वृक्ष लागवडीला सुद्धा लावण्यात आले नाही व आज त्या वृक्षाची संगोपन करण्यासाठी पाणीसुद्धा घालत नाही,
अशा बहुतांश ग्रामपंचायत मध्ये रोपे वाळून चालली आहे संगोपन केल्या जात नाही ,कुठल्याच प्रकारे झाडाला जाळी सुद्धा लावलेली नाही कुठे झाडे आहे किंवा नाही कुठे झाडे लावलेले आहेत पण त्याच व्यवस्थित संगोपन केलेले नाही अशा कामावर शासन विभाग कर्मचारी दुर्लक्ष करून ठेकेदाराशी संगमचं करून पैशाची उचल करत आहे,
ही खंत प्रत्येक गावाच्या नागरिकांमध्ये होत आहे काही ग्रामपंचायत काही राजकीय नेत्याच्या पाठीशी राहून झाडे आहे गावाला विकास नाही रस्त्याला अशा योजनेचा लाभ घेत आहे वृक्ष लागवड केलेले नाही पण एकाने केलेल्या आहे त्याचप्रमाणे सर्वांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वृक्ष लागवडीला प्राधान्य जशा प्रकारे पैशाला महत्व देतो त्याचप्रमाणे झाडाला द्यावं असं नागरिकांमध्ये विचार सहली चालू आहे, तरी वरील कर्मचाऱ्यांनी ज्या ठेकेदाराची कामे व्यवस्थित नाही त्या ठेकेदाराला लक्ष वेधून त्याला विकासाची दृष्टिकोन दाखवावं अशी प्रत्येक गावामध्ये बोलल्या जात आहे.

