Top News

Joint meeting of Right to Information and Journalist Protection Committee of Chandrapur and Gadchiroli districts concluded....

माहिती अधीकार व पत्रकार संरक्षण समिती चंद्रपूर व गडचीरोली जिल्ह्याची संयुक्त बैठक संपन्न.....


 विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड) 

दि. 16 नोव्हेंबर ला माहीती अधिकार पत्रकार संरक्षण समिती चंद्रपूर जिल्हा व गडचीरोली जिल्हाची संयुक्त बैठक समिती चे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगेश मुर्हेकर यांच्या आदेशाने शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे पार पडली. 


माहीती अधीकार पत्रकार संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गौतम कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश उके,जिल्हा संघटक विक्की दुपारे,जिल्हा उपाध्यक्ष मोहब्बत खान,इश्वर सहारे,जिल्हा प्रचार प्रमुख पराग गुंडेवार गडचीरोली जिल्हाध्यक्ष निलेश सातपुते सह बैठकीला चंद्रपूर व गडचिरोली जिल्हतील माहीती अधीकार पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधीकार्यांची ऊपस्थीती होती.


Previous Post Next Post