Top News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबाच्या शिवसेनाला मिळाली ढाल तलवार......

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबाच्या शिवसेनाला मिळाली ढाल तलवार......


झरी तालुक्यातील बाळासाहेच्या शिवसेनिकांची प्रतिक्रिया.....


बाळू चेडे,मोरेश्वर सरोदे,राहुल ठाकूर,जीवन उलमाले यांची प्रतिक्रिया......


 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 


शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने आज जाहीर केले असता बाळासाहेबाच्या शिवसेनेतील झरी येथील कार्यकर्त्याने ढाल आणि तलवार या रूपाने आम्हला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वाद मिळाली अशी प्रतीक्रिया दिली आहे जशी  छत्रपती शिवाजी महाराज यांनीअन्याया विरोधात आपली ढाल तलवार उगारली तशीच समस्त बाळासाहेबाचे शिवसैनिक सुद्धा अन्याया विरोधी तलवार आणि ढाल बाहेर काढले हे नक्की

अशे प्रतिपादन बाळू चेडे मोरेश्वर सरोदे राहुल ठाकूर जीवन उलमाले यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post Next Post