Top News

यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा विद्यार्थांनी मारली बाजी......

यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा विद्यार्थांनी मारली बाजी......


वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार केला प्राप्त........





 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्लारशाह येथील रहीवशी आदीत्य कुमार शिंगाडे हा सद्या नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे,

3 ते 6 ऑक्ट. दरम्यान यवतमाळ येथे झालेल्या विदर्भ लेवल प्रोजेक्ट प्रेझेंन्टेशन स्पर्धेमध्ये वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर चा विद्यार्थी आदित्य शिंगाडे यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रह्मानंद करंजेकर , डायरेक्टर भरत चेडे , वाईस प्रिन्सिपल प्रफुल्ल पुरी , सिव्हिल डिपार्टमेंट हेड डॉ स्नेहल अभयंकर, व्यवस्थापन प्रमुख डॉ जानवी राठी, अजय राठोड,संदीप चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post