Top News

डोगरगाव च्या त्या व्यैक्तीसाठी मंगेश ठरला देवदूत........

डोगरगाव च्या त्या व्यैक्तीसाठी मंगेश ठरला देवदूत........


मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाने दिसले जग......




  विदर्भ माझा न्युज 24 - झरी  


यवतमाळ जिल्याच्या टोकावरील  झरी जामनी तालुक्यातील डोगरंगाव (पोळ) नावाचे एक बसलेले पोळ आहे यात मोठ्या प्रमाणात पारधी समाज वास्तव्यास करतात याच गावातील तरुण निळकठ  मालवे (डोगरगाव)हे मागील 3 वर्षीपासून कामाचे अंधत्व आले होते.  https://youtu.be/1t_Y6qBJ6CU?&autoplay=1       

तो तरुण मागील 3 वर्ष पासून उपचारा अभावी घरीच राहत होता  संपूर्ण घराची जिम्मेदारी असलेला तरुण अचानक अंधत्व आल्याने घर ओसाड पडले होते मोल मजुरी करून जगणारा हा पारधी समाज पैसा अभावी उपचार घेऊ शकत नव्हता हे संपूर्ण परिस्थिती  युवा जनसेवक मंगेश पाचभाई याना त्याची ही परिस्थिती कळाली त्यांनी लगेच डोगरगाव हे गाव गाठून परिस्थिती ची माहिती घेतली असता त्या रुग्णाला  सावंगी मेघे रुग्णालयात नेण्याचे ठरवले व स्वतःच्या गाडीने सावंगी मेघे येथे नेऊन एक डोळ्यावर यस्वसी शत्रक्रिया करणयात आली  त्या तरुणांकडे रेशन कार्ड नसताना वेळेवर नवीन रेशन कार्ड तयार करून योजनेच्या माध्यमातून त्या मालवे वर शत्रक्रिया करण्यात आली अखेर त्या निलंकंठ मालवे याना एका डोळ्याने दिसायला सुरुवात झाली. https://youtu.be/1t_Y6qBJ6CU?&autoplay=1       

आता शत्रक्रिया नन्तर त्यांना दृष्टी आली असून पुन्हा जग दिसायला सुरुवात झाली आता उघड्यावर पडलेल्या संसाराला आता दृष्टी मिळाल्यामुळे जगाला प्रकाश दिसायला लागला आहे त्या निलंकंठ मालवे यानि जनसेवक मंगेश पाचभाई व डॉक्टर लोकांचे  यांचे आभार मानले परिसरात अनेक लोकांचे जीव वाचविण्याच काम मंगेश पाचभाई हे करताना दिसतात अनेक रुग्णांना  करोन सारख्या काळात त्यांनी स्वतः पीपीई किट घालून रुग्णालयात नेऊन जीव वाचवले आहे, https://youtu.be/1t_Y6qBJ6CU?&autoplay=1       

अनेक जेष्ठ नागरिकांचे नेत्रतपासणी शिबिरातून शत्रक्रिया करून देण्यात रक्तदान करणयात मंगेश पाचभाई आघाडीवर असतात. https://youtu.be/1t_Y6qBJ6CU?&autoplay=1       

Previous Post Next Post