बल्हारशाह मध्ये संपुर्ण शहरातच सिसिटीवी कैमरे लावने गरजेचे.......
विवेकानंद वार्डातील झासी राणी चौकात कैमरे लावण्याची मागनी अध्यापही अपुर्ण - रोहन कळसकर
माजी नगरसेवकांचा कळसकर यांना उद्दंट भाषेत रिल्पाय.......
पुलीस मीत्र बोलने से नही होता...कैमरे तुम लगवा पुलिस मित्र हैना....मेंटेनेंस नगर परीषद करेंगी - अरून वाघमारे (माजी नगरसेवक)
मग या पुर्वी शहरात लावलेले कैमरे गेली कुठ ?
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरात शासनच्या माध्यमातुन संपुर्ण शहरात सिसिटीववी काॅमेरे लावण्यात आली होती, मात्र स्थानीय प्रशासनाच्या निक्षकाळजी पनामुळे अनेक सिसिटीव्ही खराब झाली तर काही चोरीला गेलीत मेंटेंनेंस न झाल्याने शहरातील सिसिटीवी लुप्त झालीत, तर गेली अनेक वर्षा पासुन विवेकानंद वार्डातील रहीवाशी सामाजीक कार्यकर्ते रोहन कळसकर हे झासी राणी चौकात सिसीटीवी काॅमेरे लावन्याच्या मागणीला धरून आहेत, त्यांनी या विषयी अनेकदा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार,खा.सुरेश धानोरकर,माजी केंद्रीय ग्रुह मंत्री हंजराज अहीर यांना निवेदणा व्दारे मागणी केली आहे, मात्र अध्यापही यावर काही तोडगा निघाला नाही आणी सिसिटीव्ही कॅमेरे लागली नाहीत,
या बाबद प्रभाग क्र.3 या वाॅट्सप ग्रुप वर कळसकर यांनी आपली भावना व्यक्त केली अस्ता प्रभागाचे माजी नगर सेवक अरून वाघमारे यांनी उदंट रिपल्याय दिला विषेश म्हणजे कळस कर यांच्या म्यसेज मध्ये कुणाचाही नावाचे उलेख नसतांना अरुन वाघमारे यांनी लिलेल्या उदंट रिप्लाय मुळे माजी नगरसेवकाला असे बोलन अशोभनीय आहे अशी भावना रोहन कळसकर यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना व्यक्त केली.
रोहन कळसकर यांनी कलेला व्हाटसॲप वरील मॅसेज....
आम्ही गेल्या पाच वर्षा पासून तर आता पर्यंत अनेक वेळा नगरसेवक ते माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री पर्यंत विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे सि.सि.टी.व्ही. बसविन्याचे निवेदण सादर केले आहे परंतु या वर आतापर्यंत कुणाचेही लक्ष दिसुन येत नाही. त्याचे नेमके कारण काय आहे?
या वर माजी नगर सेवक अरून वाघमारे यांचे रीप्लाय....
पुलीस मित्र बोलने से नही होता. पुलीस स्टेशन के अंडर में कैमरे आते है वह तुम लगवा पुलिस मित्र है ना मेंटेनेंस नगर परीषद करेंगा बल्लारपूर में कहा कैमरे लगाकर है बताओ,,,, 3 बेस्ट लगाऐ है वो निकालो बोलकर बोल रहे हैं तो कैमेरे का क्या करोगे...
मेरा काम और मेरा व्यवहार ग्रुप को नही पटता है तो क्रुपया मेरे को ग्रुप से निकाल दो
एका माजी नगरसेवकाने असे उत्तर देने कीत पत योग्य?
पुलिस मित्र हो लगवा लो पुलिस मीत्र बोलने से नही होता. तर मग नगर सेवक कोनत्या कामाचे निवडुणुकीच्या रिंगनात जेव्हा हे उभे असतात तेव्हा हे सभ्य पने अपेक्षे प्रमाने वागतात आणी निवडुण येताच यांचे रंग का बदलतात?
बल्हारशाह शहरातील झासी राणी चौकच न्हवे तर संपुर्ण शहरातच सिसीटीवी कैमरे लावने अत्यंत गरजेचे आहे, गुन्हेगारी,चोरी,टींगल टवाड्या,पब्लीक प्लेस वर नशा करणे,चौक चौकात राडा करणे,अवैद्य धंदे या सरवांनवर आडा घालण्या करीता संपुर्ण शहर सिसीटीवी च्या निगरानीत असणे अत्यंत गरजेचे आहे.तर या वर प्रशासन कधी उपाय योजना करेल? कधी शहर सिसीटीवी मय होईल? यावर प्रशन चिन्हच आहे.



