प्राथमिक मराठी शाळा शिवर तांडा येथे एकाच शिक्षकावर पहीले ते चौथीच्या विद्यार्थांना शिकवीन्याचा भार......
शाळेला आणखी एक शिक्षक नेमण्याची गावकर्यांची मागनी......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
प्राथमिक मराठी शाळा शिवर तांडा सदर शाळा ही आती दुर्गम भागातील शाळा असून या शाळे मध्ये एकूण विद्यार्थी 31 असून ही शाळा दोन शिक्षकीय शाळा आहे.
पहिली ते चौथी वर्ग असून एकूण विद्यार्थी 31 आहे, गेल्या काही दिवसाआधी एका शिक्षकाची बदली झाली असून सद्या शाळेत एकच शिक्षक हजर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असून एका शिक्षकावर पहिली ते चौथीचा वर्गा पर्यंत शिकवण्याचा भार आला आहे.
तरी शिक्षण विभागाने या शाळेवर लवकरात लवकर एक शिक्षक पुन्हा पाठवावा व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी आणखी दुसरे शिक्षक नेमाने गरजेचे आहे, अशी समस्त गावकऱ्याची मागणी आहे.


