Top News

Through Gadchiroli Police Force through Police Dadalora Window “Seeds, Fruit Tree Seedlings and Agricultural Material Distribution” program completed.....

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून “बि- बियाणे, फळझाड रोपे व कृषी साहित्य वाटप” कार्यक्रम संपन्न.....



विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली


   “पोलीस दादालोरा खिडकी” अंतर्गत  ‘भव्य कृषी मेळावा’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.#dadalorakhidki


यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील 600 शेतकरी उपस्थित होते. 101 बचत गटांना प्रत्येकी एक याप्रमाणे 101 स्प्रेअर पंप, 08 शेतक­यांना चिखलणी यंत्र, 225 शेतक­यांना प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे एकुण 2250 किलो धान बियाणे,#गडचिरोलीपोलीस

 10 शेतक­यांना प्रत्येकी 10 किलो याप्रमाणे 100 किलो सोयाबिन बियाणे, 100 शेतक­यांना प्रत्येकी 10 याप्रमाणे 1000 चिकू, फणस, लिंबु, काजु इ. फळझाड रोपे, 50 शेतक­यांना प्रत्येकी 15 याप्रमाणे कुक्कुट पक्षी वाटप करण्यात आले.#krushi #krushimelawa

Previous Post Next Post