महावितरण प्रशासन गाढ झोपेत....विरूर गावातील व परिसरातील विजेचे अनेक खांब कोसळण्याच्या मार्गावर...
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन गावतील नागरिकांनी अनेक वेळा महावीतर प्रशासनात गावातील विजेच्या खांबा बद्दल च्या समस्या निर्देशनास आणुन दिल्या आहे तरी या समस्या संबंधित प्रशासणाला निदेर्षणात आणून दिल्या असुन पण प्रशासन गाढ झोपेत असल्या सारखे वागत आहे,
परिसरातील अनेक विजेचे खांब तुटून पडण्याच्या परीस्थीतीत असून, सदर समस्सेची माहिती गावकऱ्यांनी, संबंधित महावितरणच्या प्रशासना च्या निदर्शनात पोहचवली असून, प्रशासन दुर्लक्ष करत आहे, जेणेकरून दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का?असा प्रश्न गावकर्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.
