Top News

जागतिक आदिवासी दिवस राजुरा इथे जल्लोषात साजरा

जागतिक आदिवासी दिवस राजुरा इथे जल्लोषात साजरा  



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



 दिनांक ०९/०८/२०२२ रोजी आदिवासी जागतिक दिवस निमित्य भव्य रैली व महाप्रसाद चा कार्यक्रम सोमनाथपुर आठवड़ी बाजार वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके चौक राजूरा इथे घेण्यात आला, यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे विदर्भ सचिव  महिपाल  मड़ावी, विदर्भ प्रसिद्दी प्रमुख शुभम आत्राम   

तालुका अध्यक्ष विनोद  गेडाम जिल्हा कार्याध्यक्ष रविन्द्र आर पी आत्राम, तालुका कार्याध्यक्ष अंकुश कुलमेथे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गेड़ाम जिल्हा उपाध्यक्ष नितिन सिडाम, तालुका विद्यार्थी अध्यक्ष प्रेम आत्राम, रावण सेनेचे तालुका अध्यक्ष आनंद सिडाम व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post