Top News

गौतम धोटे यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती.....

गौतम धोटे यांची अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती.....



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना

कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील  सांगोळा सह आवारपूर येथील लोक कवी, पत्रकार गौतम धोटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी नियुक्ति...

भंडारा येथील अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना विदर्भ अध्यक्ष पदी गौतम काशीनाथ धोटे यांची नियुक्ति संस्थापका सचिव समाजसेवक श्रीकृष्णा देशभ्रतार यांच्या आदेशानवे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव  भांबोरे यांनी ही नियुक्ती केली. 

ते सांगोळा सह आवारपूर ता.कोरपना  जिल्हा  चंद्रपुर येथील रहवासी असून  विदर्भाचा वीर या वृत्तपत्राचे /विदर्भाचा वीर न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत. त्यांच्या नियुक्ति बद्दल चंद्रपुर जिल्हात आणि  विदर्भात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या अनुषंगाने गौतम धोटे यांनी संघटनेचे अध्यक्ष संजीव भांबोरे आणि संस्थापक सचिव  श्रीकृष्णा देशभ्रतार  तसेच सदस्य यांचे क्रांतिकारी सप्रेम धन्यवाद केले आहे..


     

Previous Post Next Post