Top News

राजुरा येथे बजरंग दल च्या माध्यमातुन पाणपोई चे लोकार्पण संपन्न........

राजुरा येथे बजरंग दल च्या माध्यमातुन पाणपोई चे लोकार्पण संपन्न........



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



रणरणत्या उन्हात मन आणि शरीर दोन्ही तृप्त करते ते फक्त थंड पाणी असुन जलसेवा हीच मोठी ईश्वर सेवा आहे. या ध्येयाने प्रेरीत होऊन बजरंग दल, राजुरा च्या कार्यकर्त्यांनी आज श्री भगवान परशुराम जयंती व अक्षयतृतीया च्या शुभमुहूर्तावर तहसील कार्यालय, राजुरा जवळ पानीपोई ( प्याऊ ) चे लोकार्पण उत्साहात संपन्न केले.

या प्रसंगी राजु डोहे ,  प्रशांत घरोटे , नितीन पिपारे, किशोर  शेंडे  ,  मनोहर आईटलावर,  कैलाश कार्लेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्व हिंदु परिषद चे रुपेश  भाकरे ,  नामदेव उरकुडे, तसेच बजरंग दलाचे  अंकुश  घाटोळे, प्रफुल घोटेकर, व्यंकटेश कदम, आकाश वाढई,  अनिल पवार, आश्विन  बनकर,  जयपाल ठाकूर,  शुभम ठाकरे, मृणाल भाके, ऋषेकेश देशपांडे, शुभम बुटले, अभिषेक घाटोळे, गुरुदेव, शिवकुमार कुक्षिकांत, श्रीकांत रेक्कलवार, देवा खंडाळे, अंकुश घुबडे,इत्यादी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post