उपक्रमशील स्मार्ट सरपंच कळमना नंदकिशोर वाढई यांचा भव्य सत्कार संपन्न
राजुरा : (मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी) - ग्रामपंचायत कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात कळमना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी 2021 ला सरपंच झाल्यापासून कळमना ग्रामपंचायत चा कायापालट केला ग्रामपंचायत कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवुन सुरुवात केली ग्रामपंचायत कळमना ची सुरुवात राष्ट्रगीताने होते आहे ग्रामपंचायत कळमना येथे आदर्श सरपंच यांनी ग्रामविकासाचा प्रत्येक हेड मधुन विकास निधी खेचून आणला ग्रामपंचायत कळमना हे स्वच्छ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक केले या ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद मार्फत जनसुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत स्मशानभूमी मध्ये विशेष काम केले शोकसभा सभागृह,हडपप पिकासट वालकपाऊड बांधकाम करण्यात आले त्यामध्ये अडीच एकर मध्ये फुलांचे, फळांचे, शोभिवंत फुल झाडे लाऊन आकसिजन पार्क फार्म हाऊस सारखा उभारण्यात आला, जिल्हा विशेष वार्षिक निधी जिल्हा परिषद शाळा कळमना व निबाळा दुरुस्ती करण्यात आली मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कळमना येथे वालकपाऊड व पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी निधी मंजूर करुन घेतला त्यामुळे शाळा मार्डन झाली स्वच्छ अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय निर्माण केले, सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनासाठी सांडपाणी व्यवस्थापनचा निधी मंजूर केला त्यामुळे गाव ओल व सुखा कचरा गोळा केल्याने गावात सगळी उघडे गटारे बंद करून त्यावर बंदीस्त नाली बांधकाम करण्यात आले त्यामुळे ग्रामपंचायत कळमना आदर्श घाण मुक्त झाला जलजिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली ग्रामपंचायत कळमना येथे 7000 वुक्ष रस्त्याच्या दुतर्फा, विखुरलेल्या जागेवर वुक्ष लाऊन जागतिक दर्जाचा कार्यक्रम राबविण्यात आले त्यामुळे गाव पर्यावरण पूरक झाले, पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी एक कोटी रुपयांचा जल व मुद संधारणा विभागामार्फत निधी उपलब्ध करून घेतला त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना व पिण्याच्या पाण्याची विहिरीची वाटर लेव्हल वाढली त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, ग्रामपंचायत कळमना येथे शुध्द पिण्याचे पाणी फिल्टर वाटर आरो लावण्यात आले, त्यामुळे शुध्द पाणी जनतेला देता आले, कळमना ग्रामपंचायत ने सुरक्षेच्या दृष्टीने फारच मोठे पाऊल उचलले ग्रामपंचायत कळमना येथे गावाला अनेक ठिकाणी सी सी टी व्हि कॅमेरे बसविण्यात आले व त्यांचे लाईऊ टेलीकासट ग्रामपंचायत कळमना येथे मुख्य चौकात एल ई डी स्कीन लावण्यात आले त्यामुळे गाव करण्यासाठी सुरक्षेची हमी देण्यात आली, ग्रामपंचायत कळमना येथे ठिक ठिकाणी हड वास बेसीग बसविण्यात आले व त्यामध्ये इथे हात धुवा व इथेच थुका असे लिहिले आहे त्यामुळे गावात रोगराई वर आडा बसला आहे ग्रामपंचायत कळमना येथे प्लास्टिक संकलनासाठी ग्राम कळमना येथे ठिक ठिकाणी प्लास्टिक संकलन पिंजरे लावण्यात आले ते प्लास्टिक संकलन झाल्यानंतर त्याची विक्री करून विल्हेवाट लावण्यात आली कळमना ग्रामपंचायत नी गावातील दुतर्फा लावलेल्या वुक्षान पर्यावरण पूरक पाट्या सामाजिक संदेश देण्यासाठी लावण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत कळमना येथील जनतेला वुक्ष संवर्धन व जतन करण्यासाठी फार मोठा संदेश देण्यात आला ग्रामपंचायत कळमना येथे घरोघरी नेम पेलट लावण्यात आले त्या नेम पेलट वर महिला व पुरुष दोघांचाही नावावर मालमत्ता क्रमांक लिहून पाटी लावण्यात आली ग्रामपंचायत कळमना येथे नक्षलग्रस्त निधी अंतर्गत बंदिस्त नाली बांधकाम व सोलर ड्युअल पंप बसवण्यात आले ग्राम पंचायत कळमना येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कुड्यावर विविध वुक्ष लाऊन रस्त्यांची शोभा वाढवावी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्या वुक्ष लागवडीमुळे फायदा झाला, ग्रामपंचायत कळमना खनिज कल्याण निधी अंतर्गत व विविध योजने अंतर्गत येथे 50 हजार स्केअर फुट पैवहर ब्लॉक रस्त्याच्या दुतर्फा, गावातील अंतर्गत रस्त्यांवर बसविण्यात आले त्या मुळे ग्रामपंचायत कळमना हे आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे गाव स्वच्छ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक झाले शासनाच्या 2515 योजना अनेक अनेक सी सी काँक्रीट रस्ते मंजूर करुन निधी उपलब्ध करून बांधकाम करण्यात आले त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण झाल्या,जल व मुद संधारणा पुर ग्रस्त निधी अंतर्गत मोठी संरक्षण मंजुर करण्यात आली त्यासाठी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला ग्रामपंचायत कळमना येथे टाकाऊ वस्तूंपासून शोभिवंत वस्तू तयार करण्यात आले उद्या जुन्या सायकल ग्रामपंचायत कळमना येथे रस्त्याच्या कडेला ओटा बांधकाम करुन त्यावर जुन्या सायकल ठेवून त्या सायकल वर फुले झाडे लावण्यात आले त्याच बरोबर वुक्ष संवर्धन करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पासून पर्यावरण पूरक झाडांना बरीकेट तयार करण्यात आले त्यामुळे वुक्ष संवर्धन व जतन झालेच परंतु टाकाऊ बाटला पासुन टिकाऊ वुक्ष बरी केट तयार करण्यात आले ग्रामपंचायत कळमना येथे मनरेगा अंतर्गत नाल्याचे खोलीकरण करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना यांचा सकारात्मक फायदा झाला खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढली व शेतकऱ्यांना उत्पादन वाढले ग्रामपंचायत कळमना येथे जैषठ नागरिकांना पार्क बांधले आहे त्यामुळे त्यांना त्या पार्क मध्ये जैषठ नागरिकांना विसावा घेता येतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला ग्रामपंचायत कळमना येथे मनरेगा अंतर्गत अनेक अनेक
वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे करण्यात आले त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढणयास मदत होते ग्रामपंचायत कळमना येथील सामान्यातील सामान्य माणूस जरी मरण पावला तरी ग्रामपंचायत कळमना त्यांचा शेवटचा विधी शासकीय इतमामात साडी चोळी देऊन करते असा आदर्श ग्रामपंचायत कळमना यांनी ठेवला आहे ग्रामपंचायत अनेक थोर महापुरुषाचे पुतळा उभारण्यात आले त्यामुळे त्या महापुरुषांचा पुतळ्यापासून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या काम करण्याचा संदेश मिळतो ग्रामपंचायत कळमना येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय उभारणयात आले त्यामुळे ग्रामपंचायत कळमना येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली अशाप्रकारे 😭ग्रामपंचायत कळमना अनेक अनेक उपक्रम राब ऊन ग्रामपंचायत कळमना हे आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न केला आहे आहेत या सर्व गोष्टी केल्या बद्दल राजुरा कोरपना जिवती ज्योतीबा फुले समाज सुधारक मंडळ यांच्या कडून कळमना येथील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉ सौ अभिलाषा ताई गावतुरे सामाजिक कार्यकर्त्या बळीराज निकोडे, मुख्य वक्ता चंद्रपूर नानाजी आदे अध्यक्ष रा को जी मंडळ मानोली,रवि भाऊ शेंडे उपाध्यक्ष, पुंडलिकजी वाढ ई सचीव, मंगेश गुरुनुले सदस्य रा को जी मंडळ सोनुरली, नंदकुमार पाटील मोहुरले सचिव, विक्रम नागोसे सहसचिव, ज्योती ताई शेंडे सदस्य, सुलोचना गुरुनुले सदस्य शंकर निकुरे सदस्य, भाऊजी भेडाळे सदस्य यांच्या हस्ते नंदकिशोर वाढई उपक्रमशील स्मार्ट सरपंच कळमना तथा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कोट मी ग्रामपंचायत कळमना येथे मागील चार वर्षांपासून सरपंच म्हणून काम करत आहेत मला सरपंच म्हणून कळमना ग्रामपंचायत मधील जनतेची विविध कामांसाठी सेवा करता आली अनेक अनेक उपक्रम जनतेच्या सहभागातून राबविता आले ग्रामपंचायत कळमना येथे अनेक अनेक ग्रामविकासाच्या विविध हेड मधुन विकास निधी खेचून आणता आला त्यामुळे ग्रामपंचायत कळमना हे आदर्श सुंदर स्वच्छ व पर्यावरण पूरक मला करता आले हे माझ भाग्य आहे जे काम मी केले ते मनापासून केले त्या बद्दल राजुरा कोरपना जिवती ज्योतीबा फुले समाज सुधारक मंडळ यांच्या कडून माझा सत्कार केला हा सत्कार मी माझ्या मायबाप जनतेला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून समर्पित करतो आहे आणि रा को जी मंडळ ज्योतीबा फुले समाज सुधारक मंडळ यांचे विशेष आभार मानतो व त्यांनी केलेल सत्कार बहुल कौतुक कधीच विसरणार नाही अशी ग्वाही मायबाप जनतेच्या साक्षीने देतोय मी पदांवर असो की नसो मी माझ्या मायबाप जनतेची सेवा चिरकाल करीत राहील अशी ग्वाही बोलताना दिली.
