पायल कापसे राष्ट्रीय सामाज गौरव या मानद ऊपाधीने गौरविण्यात आले.
विदर्भ माझा न्यूज 24 - चिमूर
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली यांचेकडून मानवाधिकार दिनाचे औचीत्तसाधुन पायल विवेक कापसे यांना मानवाधिकार शिक्षण क्षेत्रात अथक परिश्रम, रचनात्मक सामाजिक कार्य, समाज सेवा,दृढ संकल्प यामुळे समाजाला लाभ होत आहे. व सामाजिक क्षेत्र आणी मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत राहुन राष्ट्र आणी समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असल्या ने राष्ट्रीय मानवाधिकार संघटन च्या वतीने 'राष्ट्रीय सामाज गौरव" या मानद ऊपाधीने राज्याचे अन्न नागरी प्रशासन मंत्री ना.धर्मराज बाबा आत्राम यांचे हस्ते व खासदार अशोकराव नेते यांचे प्रमुख ऊपस्थीतीत गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आमदार डाॅ.देवराव होळी,व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.महेश पटेल व सर्व पदाधिकारी ऊपस्थीतीत होते.प्रास्ताविक प्रणय खुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केले
