झरी तालुक्यातील शेतकरी चींतेत....कपाशी वर बोन्ड अळीचा प्रकोप....
विदर्भ माझा न्युज 24 - जगदीश खनके : ता.प्र. झरी
यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोण्याचा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यात कापसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच यावर्षी मिरची पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे मिर्चीवर सुद्धा वायरस रोगाचा प्रादुर्भावमोठ्या प्रमाणात झाला आहे . त्यातच यावर्षी पावसाने कापसाच्या लागवडी पासूनच लपंडावं सुरु केला. त्यामुळे सुरवातीपासूनच शेतकऱ्यांची चिंता वाढवत होती.
मोठया प्रमाणात खर्च करून कसेबसे पीक आले. परंतु हाती आलेल्या पिकाला बोन्ड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली.त्यातच भाव सुद्धा कमी असल्याने घेतलेले कर्ज कशे फेडावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्या पुढे आला आहे.
.jpg)