विदर्भ माझ न्युज 24 चे प्रतिनिधी नितेश केराम यांचा वाढदिवस शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्या उपस्थीत संपन्न......
विदर्भ माझा न्यूज 24 - कोरपना
विदर्भ माझा न्यूज 24 चे कोरपना तालुका ग्रामीण प्रतिनिधी नितेश केराम यांचा वाढदिवस दि.3 नोव्हेंबर 2023 रोजी कोरपना येथील शासकीय विश्राम ग्रुहात मजी आमदार शेतरकी नेते ॲड. वामनराव चटप यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
या वेळी अरुण पाटील नवले शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, श्रीनिवास मुसळे कोरपना तालुका अध्यक्ष, कोरांगे, रमाकांत पा मालेकर, अनिल मुसळे, विठ्ठल पारखी सह आदी मान्यवर उपस्थित होते.
