क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा....
विदर्भ माझा न्युज 24 - वणी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयात दि.१५/१०/२३ ला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळक्रुष्ण राजुरकर आणि प्रमूख पाहूणे म्हणून नामदेवराव जेनेकर तसेच मोहनर हरडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल टोंगे तसेच आभार प्रदर्शन गजेंद्र भोयर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक चौधरी यांनी केले. यावेळी प्रभाकरराव मोहीतकर प्रज्वल गोहोकार आणि वाचक वर्ग उपस्थित होते.

