Top News

St. Ann's High School Warora's success in district level school yoga competition

जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धेमधे सेंन्ट एँन्स हाय स्कूल वरोरा चे घवघवीत यश


 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

दि.12/09/2023 रोज मंगळवार ला आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय योगा स्पर्धा मध्ये जवळ पास 100 हून अधिक विद्यार्थींनी आपला सहभाग नोंदवला,


  यात सेंट एँन्स हाय स्कूल वरोरा चा ओंकार योगेश उत्तरवार याने  17 वर्षा खालील वयोगटात टॉप 5 मधे येत द्रृतिय क्रमाक पटकावत समोर गोंदिया इथे होणारी विभागीय शालेय योगा स्पर्धा करिता आपले स्थान पक्के केले,



या यशाचे श्रेय सेंट एँन्स हाय स्कूल च्या मुख्याध्यापिका सिस्टर डाॅली वर्गिस,  उप-मुख्याध्यापिका सिस्टर मिन्सी जोसेफ, क्रिडा प्रशिक्षक  तुषार दुर्गे  तसेच सेंट एँन्स हाय स्कूल चे सर्व शिक्षक वर्ग अणि पालकानच्या सय्योगाने  तो जिंक्कू शकला, समोर होणाऱ्या स्पर्धान करीता ओंकार ला शुभेच्छा देण्यात अल्या.

Previous Post Next Post