Top News

Disregarding the local issue towards the chain movement...

साखळी आंदोलनाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष....आंदोलकांचा उद्यापासून अन्न त्याग आंदोलन....


 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 


         महानिर्मिती मध्ये कंत्राटी कुणाल कंपनी याच्याकडे कार्यालयात कंटाळी कामगारावर होत असलेल्या अन्यायाच्यामुळे मागील सहा दिवसापासून मेजर गेट येते पीडित कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे.


     गेल्या सात वर्षापासून नागपूरची ही कुणाल कंपनी महानिर्मिती मध्ये तीन युनिट मघ्ये कार्य करीत आहे. पण ही कंपनी त्याच्याकडे कार्यकरत कंत्राळी कामगारावर वेळेवर पगार देत नाही. त्याच्यावर पी एफ मध्ये कपात झालेल्या पैशाचा भरत नाही. गेल्या 14 महिन्याचा पी एफ चा पैसा कंपनीने आज पर्यंत जमा केलेला नाही आणि दिनांक ०१,०९ ,२०२३ ला संघटनेच्या बैठकीत ठरविण्यात असलेल्या मुद्द्यावर कायम राहील नाही.तेव्हा पीड़ित कामगारांनी उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे

    कुणाल कंपनीकडून इतका अन्याय होत आहे तरी पण प्रशासन आणि महानिर्मित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यावर असे लक्षात येते की कुणाल कंपनी व माझी ऊर्जा मंत्री वरदस्तक आहे आणि त्याच्या दबावाखाली येवून प्रशासन आणि महानिर्मिती प्रशासन लक्ष देत नसावे.

  तरी आज साखळी उपोषणाला सहा दिवस पूर्ण होत आहे  तरी पण पण दिनांक ०१.०९.२०२३ च्या बैठकीत ठरलेल्या प्रमाणे जर मागण्या मान्य नाही केला तर उद्या पासून भूक हळताल अन्न त्याग आंदोलनात खालील पीडित कंत्राटी कामगार सहभागी होत आहे.

 1) अभय भाऊराव सपाट वय 47

2) पंढरी भिवाजी टोंगे वय 54

3) आनंद रामकृष्ण पुणेकर वय 50

 4) उमेश दयाराम धोंगडे वय 37

5) राहुल रमेश तुराणकर वय 29

 तरी वरील पीडित कंत्राटी कामगार जोपर्यंत त्याच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन तोडणार नाही अशी माहिती उल गुलाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  राजू झोडे यांनी दिल्ली. यावेळी आंदोलक रवि पवार श्याम झिलपे मंगेश बदकल, कुणाल चौधरी, पंचशील तामगाडगे, सुमित भिमटे, नागेश रत्नपारखी, अक्षय राउत, अभय सपाट, शाम चुके, मोनू मटाले, प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मंडावी, सुधीर डाहाकी, आनंद पुणेकर , राजु जागने, प्रफुल्ल पाटिल, राहुल वाभले, आदि उलगुलान कामगार आंदोलक या वेळी आंदोलन स्थळी उपस्थित होते.




Previous Post Next Post