Top News

By Dr. Hansraj Ahir. Pramod Parchake felicitated as an excellent patient worker.....

हंसराज अहिर यांच्या हस्ते डॉ. प्रमोद परचाके यांचा उत्कृष्ट रुग्णसेवक म्हणून सत्कार.....



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनीधी नितेश  केराम 8698423828 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाचे औचित्य साधून हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते  प्रमोद परचाके यांचा उत्कृष्ट रुग्णसेवक म्हणून शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या डॉ. प्रमोद परचाके यांचे  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,जिल्हा उपाध्यक्ष तथा संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपना यांनी तसेच कन्हाळगाव येथील नागरिकांनी कौतुक केले आहे. तसेच समाजा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post Next Post