लापता-लापता-लापता....शाश्वत किन्हेकर,राहनर महाराणा प्रताप वॉर्ड, तिरुपती बालाजी इन्स्टिट्यूट समोर,बल्हारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
नाव शाश्वत किन्हेकर (वय 15 वर्ष) रा. महाराणा प्रताप वॉर्ड, तिरुपती बालाजी इन्स्टिट्यूट समोर,बल्हारशाह हा मुलगा आज सकाळ पासून बेपत्ता आहे. याची कुणालाही माहिती मिळताच त्यांनी कृपया खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
धनराज किन्हेकर 7276457226
किशोर मोहुर्ले 7507809685
