भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने घर घर चलो महा जनसंपर्क अभियानास कन्हाळगाव येथुन मोठ्या उत्साहात सुरुवात..
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : नितेश केराम ग्रामीन विषेश प्रतिनिधी : 86984 23828
घर घर चलो अभियानाला नागरिक,महिला,पुरुष,नव युवकांचा उत्तम प्रतिसाद 2024 चे उद्दिष्ट पार करनार नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने घर घर चलो अभियानाला सुरुवात नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन भेट घेतली पत्रक,स्टीकर,9 सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष या बद्दल केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने केलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली सरल ॲप,नमो ॲप, फ्रेंड्स ऑफ बिजेपी व केंद्र सरकारला 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन समर्थन द्या असे आवाहन केले गावातील नागरिक, महिला पुरुष नव युवकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला तसेच 2024 घरी जाऊन भेटी देऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देऊन दोन हजार चोवीस घरी जान्याचे उद्दिष्ट पार करनार असे आवाहन केले या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नव युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला घर घर चलो अभियानाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
