Top News

Chandagarh Sculptor World Mighty Rajmata Hirai Rani Atram's birth anniversary celebrated with enthusiasm.....

चांदागड ची शील्पकार विश्वपराक्रमी राजमाता हिराई राणी आत्राम यांची जयंती बल्हारशाह येथील तरूनांणी केली उत्साहात साजरी.....



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

चंदागड नगरीची शिल्पकार व माता महांकाली मंदिराची जनणी राजमाता हिराई राणी आत्राम यांची जयंती बल्हारशाह येथील तरूनांण तर्फे साजरी करण्यात आली. राजमाता हिराई राणी आत्राम यांच्या जयंती चे औचीत्य साधून दाई कली कंकाली (माता महाकाली) मंदिरातील  राजमाता हिराई राणी आत्राम यांच्या फोटोला  हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  समाधीस्थळी पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित आदित्य शिंगाडे, कुणाल बहुरिया, पवन नार्मलवार, केतन भेंडे आधी उपस्थित होते.

Previous Post Next Post