Top News

#Breaking news__Gadchiroli police arrested Naxal supporters who were blocking the work of the bridge at gunpoint, kidnapping and extorting extortion...

#Breaking news__बंदुकीचा धाक दाखवून पुलाचे काम रोखणाऱ्या,अपहरण करणाऱ्या आणि खंडणी वसूल करणाऱ्या नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक......


 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 


दिनांक २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल सप्ताह दरम्यान नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन खंडणी वसुल करणे, रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात.


हीच संधी साधुन नक्षल समर्थक नक्षलवाद्यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेची फसवणूक करतात.#gadchiroli #GadchiroliPolice #naxalarrested

बंदुकीचा धाक दाखवून पुलाचे काम रोखणाऱ्या,अपहरण करणाऱ्या आणि खंडणी वसूल करणाऱ्या नक्षलांना आज गडचीरोली पोलिसांनी अटक केली आहे.



Previous Post Next Post