बल्हारशाह मनसेला खिंडार.....राज ठाकरेंचा कट्टर मनसैनिक...शिंदे गटात सामील..........
मनसे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने यांचा बाळासाहेबांची शिवसेने मध्ये प्रवेश........
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष निष्टेवर विश्वास ठेऊन बल्हारशाह मध्ये असंख्य कार्यकत्यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते यांचा बल्हारशाह दौरा व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला या दौर्यादरम्यान आज बल्हारशाह शासकीय विश्राम ग्रुहात पक्ष प्रवेश पार पडला.
बल्हारशाह उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला यांचा नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी आशिष ठेंगणे व नरेशबाबू काळे यांची उपस्थिती होती,
सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमात मनसे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने व युवा सामाजिक कार्यकरता चंदन तिलोकांनी सह असंख्य कार्यकरते यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने बल्हारशाह तालुक्याचा राजकारणात नवे राजकीय समिकरण तयार झाले आहे.
येणार्या बल्हारशाह नगर परीषदेच्या निवडणुकीत देखील विष्णु बुजोने व चंदन तिलोकांनी यांच्या पक्ष प्रवेशाने फरक पहायला मिळनार असल्याची कार्यकर्यांन मध्ये चर्चा रंगली आहे.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडूक संदर्भात कोठारी, इटोली पोंभुर्णा तालुक्यात बोर्डा बोरकर, बोर्डा झूलू्रवार संदर्भात चर्चा संपन्न झाली.
यावेळी उपस्थित सिनू पोतरलावार, सुधीर ठाकूर, सचिन पावडे, उमेश कुंडले, अनुराग शर्मा, आकाश शर्मा, मंजित सिंग, जिशान शेख, सुदेश पांडे, बालाजी सातपूते, पोंभुर्णा तालुक्यातून पंकज वट्टेटीवार, शुभम वासेकर, श्रीकृष्ण चालक, बुरांडे, जयदेव मांडोगडे, यादव सिडाम, योगेश पीपरे, वैभव राजूरकर, वैभव विरुटकर, ओम भुरेवार सह असंख्य कार्यकर्ते पदाधीकारी उपस्थीत होते.




