Top News

उत्तम तेलंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी. सेल च्या बल्लारशाह शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती.....

उत्तम तेलंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी. सेल च्या बल्लारशाह शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती.....



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह


राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे बल्लारशाह येथील कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बल्लारशाह येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.हेच काम बघता बल्लारशाह येथील उत्तम तेलंग समाजकार्य  करणारे यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश घेतला व यांचे कार्य बघता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते ओ.बी.सी बल्लारशाह शहर अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली.

        पक्ष पप्रवेशाचा कार्यक्रमात उपस्थित बल्लारशाह शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी, उपाध्यक्ष आरिफ खान,सचिव संजय अग्रवाल,सचिव दाणी आरखं,महिला विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले,उपाध्यक्ष माया सातपुते,महासचिव मलेश्वरी माहेशकर, सचिव कविता बुरचुंडे, सुमित(गोलू)डोहणे, अंकीत निवलकर,बबलू खान, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post