Top News

पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार धानोरकर यांनी पांदण रस्त्याचे व नाल्यावरती पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करून द्यावं राहुल प्रियंका गांधी सेनाने केली विंनती..

पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार धानोरकर यांनी  पांदण रस्त्याचे व नाल्यावरती पुलाचे बांधकाम  लवकरात लवकर  करून द्यावं राहुल प्रियंका गांधी सेनाने केली विंनती..



विदर्भ माझा न्युज 24 - पोंभूर्णी

राहुल प्रियंका गांधी सेना ( काँग्रेस ) चे राष्टीय अध्यक्ष  जगदीश  शर्मा  सर  यांच्या  आदेशानुसार  गोरगरीब जनतेला मदत करण्याचे  कार्य   सुरु आहेत  या माध्यमातून विजय वड्डेटीवार ( पालखमंत्री चंद्रपूर जिल्हा ) व खासदार सुरेश(बाळू) धानोरकर यांना पोंभूर्णा तालुक्यातील चेक आंबेधानोरा  गाव येथील शेतशिवारात येणार जाणारा मुख्य  पांदण रस्ता  व नाल्यावरती  पुलाचे  बांधकाम  करण्याकरता    सुर्या अडबाले  ( राहुल प्रियंका  गांधी सेना ( काँग्रेस ) युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) यांनी व  त्या गावच्या सरपंच व  गावकर्यांच्या   माध्यमातून   विंनती करण्यात आली 

 सादर बातमी हि पोंभूर्णा तालुक्यातील  चेक  आंबेधानोरा. बोरगाव ( रीठ ) उमरी ( तुकूम ) सातारा ( कोमटी ) सातारा ( भोसले ) आंबेधानोरा  ( रीठ ) या चार पाच गावातील  गावकर्यांची  900 एकर  शेती आहेत त्या शेतशिवारात जाण्याचा मुख्य रस्ता व नाला  येतात  पण  रस्ता  खूप खराब असून व बाराही महिने त्या नाल्याला पाणी साचून असते व  शेतशिवारात शेतकऱ्याना ये जा करायला खूप जीवाचा आटापिटा करावा लागतो  कारण नाल्याला पाणी साचून असल्या मुले जीव धोक्यात टाकून त्या वरती खांब  किव्हा मोठी बल्लि टाकून  ये जा कराव लागते मनून  त्या गावच्या प्रथम नागरिक  सरपंच   निरंजना  मडावी व ग्रामपंचायत सध्यक्ष व गावकऱ्यांनी राहुल प्रियंका गांधी सेना  ( काँग्रेस )   सुर्या अडबाले  ( युवक अध्यक्ष महाराष्ट्र  राज्य ) यांना  सदर गावकर्यांची होणाऱ्या  त्रासाची माहिती दिली व सुर्या  अडबाले हे 


स्वतः स्पॉट  वरती जाऊन पाहणी केली व खरोखरच ग्रामपंचायतीने व गावकऱ्यांनी  केलेली  तक्रार हि  खूप भयानक असून   शेतशिवारात  ये जा करण्याऱ्या  शेतकऱ्यांना होणार  त्रास  बघितला व  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वड्डेटीवार व खासदार  सुरेश(बाळू) धानोरकर यांना  पांदण  रस्त्याचे व नाल्यावरती पुलाचे बांधकाम  लवकरात लवकर  करून द्यावं हि विंनती करण्यात आली
.

Previous Post Next Post