Top News

_Ballarshah,_Nationalist_Congress Party_Engg _Rakesh_Somani_and_Sumit (Golu)_Dohne_became_Corona_Warriors

 राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारशाह चे इंजि. राकेश सोमानी व सुमित (गोलू)डोहणे ठरले कोरोना योद्धा..

 


विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून ज्वाला महिला संघटना बल्लारशाह तर्फे कोरोना योध्दा चा सत्कार करण्यात आला.

लोकडाऊन दरम्यान नागरिकांची परिस्थिती खूप खराब होती ,ज्या लोकांचे हाता वर पोट होते अश्या लोकांना आर्थिक साथ देऊन इंजि. राकेश सोमानी व सुमित(गोलू)डोहणे यांनी माणुसकी जपली ,कोणत्या ही गोष्टी साठी  गरजुवंतांसाठी खांबिर पणे उभे राहून त्यांना साथ दिली .मास्क वाटप, सॅनिटीझर फवारणी, धान्य कीट वाटप ,शिल्ड वाटप,अशे अनेक उपक्रम त्यांनी राबवले... त्यांची ही मदत नागरीकांन मार्फत बल्लारशाह शहरातील ज्वाला महिला संघटना यांना कढताच या संघटने तर्फे या दोन तरुण कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आले व युवा पिढीनि यांच्या कढून समाज कार्याची  प्रेरणा घ्यावी अशी घोषणा मंचावर उपस्थित मान्यवरांनि केली.

Previous Post Next Post