विदर्भ स्वतंत्र राज्य घोषीत करा. - पराग गुंडेवार (तालुका अध्यक्ष - विराआंस,बल्लारशाह)
बल्लारशाह विराआंस ने प्रधानमंत्री व राष्ट्रपतींना ईमेल आणी पत्रा व्दारे केली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागनी.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन :-
विदर्भ राज्य आंदोलन समिती बल्लारशाह चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शनात तर तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत, तालुका सचिव गौतम कांबळे यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदीप केशकर व्दारे देशाचे प्रधानमंत्री व राष्ट्रपतींना पत्र पाठवीण्यात आले आहे,तर
विदर्भातील जनतेने व समस्त विदर्भवाद्यांनी पोस्ट कार्ड,ट्वीटर,फेसबुक,इमेल व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन स्वतंत्र विदर्भ राज्याची मागनी मा. प्रधानमंत्री व मा.राष्ट्रपती यांच्या कळे करावी असे आव्हान विराआंस तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांनी केले आहे. तर बल्लारशाह विराआंस तर्फे आज देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मा. रामनाथ कोवींद यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
या पत्रात लिहतांना असे नमुद केले आहे की, विदर्भ हा स्वतंत्र राज्य अगदी महाभारत काळा पासुन आहे अनेक वर्षे बेरार प्रांताची विदर्भ ही राजधानी होती,श्रिकृष्णाची राधा सुद्धा विदर्भातली होती,
विदर्भातील अमरावती मधिल शासकीय वैद्यकीय महावीद्यालयाचा निधीच या सरकार ने पळवला हा विदर्भावर अन्याय नाही का ?विदर्भातले सिंचन प्रकल्प कीतेक वर्षापासुन बंद आहे,हा अन्याय नाही का विदर्भावर? विदर्भातील नागपुर मधील जैववीवीधता मंडळ ही विदर्भातुन पळवून पुण्याला नेण्याचा घाट रचलाजात आहे, विदर्भात ४.५ हजार मॅगावाॅट ची विद्युत निर्मीती होते मात्र विदर्भाला केवळ १२०० ते १५०० मॅगावाॅट ची गरज आहे पण महाराष्ट्रात राहुन ते सुद्धा मिळत नाही,वेगळ्या विदर्भ राज्याला स्वताची गरज भागवुन उरलेली विज उंच दरात विकता येईल ८ ते १२ कोटींची मीळकत विदर्भाला होईल. मात्र आता महाराष्ट्रात राहुन विदर्भातील जनतेला दुप्पट विज दर, विज जावक कर सुद्धा विदर्भातील जनते कळुण लुटले जाते,१ युनिट विज निर्मीती करीता २.४० रुपये लागतात मग विदर्भातील जनतेला महावितरण कळुण सरास लुटले जात आहे, कधी पर्यंत हे विदर्भातील जनतेनी,बेरोजगारांनी,शेतकर्यांनी सहन कराच?
नागपुर येथील मंगळवार पेढ मध्ये रहानार्या ऐका विज ग्राहकाने आत्मदनाचा प्रयत्न केला ते देखील महावितरण कार्यालयातच कारण काय तर त्या सामाण्य मोल मजुरी करणार्या व्यक्तीला ७०.००० विज बिल शक्य आहे का साहेब एका सामाण्य मोल मजुराला हे भरण शक्य आहेका ?..साहेब बेरोजगारी असो,शेतकरी आत्महत्या असो,विजेचे प्रश्न,वाढती नक्षलवाद्यांची दहशत,सामान्य आदिवासी भरडला जात आहे असे अनेक समस्या विदर्भातील जनतेला आहे, विदर्भातला इतीहास पुसला जात आहे,विदर्भात गोंडराजेंची सत्ता होती चांदा गोंडराज्य हे गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे राज्य होते बल्लारशाह व चांदा (चंद्रपुर) हि शहर गोंडराजेंच्या राजधानीची शहरे आहेत,नागपुर शहर ही गोंडराजे भक्त बुलंदशाह राजे यांची राजधानी असलेल शहर आहे भक्तबुलंदशाह राजेंनी नागपुर ची स्थापना केली होती,
मात्र हा इतिहास विदर्भातील जनते पासुनच नाही तर संपुर्ण देशा पासुन लपवला जातो आहे,आमच्या मुलांना शिक्षणात हा इतिहास शिकवीला जात नाही आहे,गोंडराजेंचा इतिहासा बद्दल येवढा द्वेश का आहे, गोंडराज्याचा इतिहास मराठ्यांच्या इतिहासा प्रमाने मुलांना पाढ्य पुस्तकात शिकवला जात नाही आहे.गोंडराजेंचे गड कील्ले समाधी स्थळ पुणर्वसण केले जात नाही आहे,कीत्तेक गोंडराजे महाराजेंच्या समाधीची पुरातन खात्या कळे नोंद सुद्धा नाही आहे,
१८५७ च्या उठावात विदर्भाचा अमुल्य योगदान आहे विर बाबुराव शेळमाके चांदागड(चंद्रपुर) यांनी ब्रिटीशांन विरोधात सशस्त्र उठाव केला मात्र या क्रांतीवीर बाबुराव शेळमाके बद्दल आम्हाला आमच्या विदर्यार्थांना शिकवल जात नाही,बाबुराव शेळमाके यांचा समाधीची अध्याप पुरातन खात्या कळे नोंद नाही,तीथे पुणर्वसना साठी हलचल नाही,
विदर्भाचा इतिहास हा महाभारता पासुनचा आहे हे कुनीही नाकारू शकत नाही..विदर्भा वर भरपुर प्रमाणात अन्याय होत आहे,१९५३ ला केलेल्या नागपुर करारा प्रमाणे महाराष्ट्र सरकार विदर्भाशी वागत नाही आहे त्या मुळे विदर्भ स्वतंत्र करणे अत्यंत गरजेचे आहे साहेब,
आणि या सगळ्यां समष्ये व प्रश्नांचे निवारण आणि समाधान म्हनजे एकच पर्याय स्वतंत्र विदर्भ राज्यची निर्मीती.साहेब विदर्भाला महाराष्ट्राच्या गुलाम गिरीतुन आता मुक्त करा.आपन लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि विदर्भाला स्वतंत्र राज्य घोषित करावे अशी विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे. आदिवासी भरडला जात आहे असे अनेक समस्या विदर्भातील जनतेला आहे,
विदर्भातला इतीहास पुसला जात आहे,विदर्भात गोंडराजेंची सत्ता होती चांदा गोंडराज्य हे गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे राज्य होते बल्लारशाह व चांदा (चंद्रपुर) हि शहर गोंडराजेंच्या राजधानीची शहरे आहेत,नागपुर शहर ही गोंडराजे भक्त बुलंदशाह राजे यांची राजधानी असलेल शहर आहे भक्तबुलंदशाह राजेंनी नागपुर ची स्थापना केली होती,मात्र हा इतिहास विदर्भातील जनते पासुनच नाही तर संपुर्ण देशा पासुन लपवला जातो आहे,आमच्या मुलांना शिक्षणात हा इतिहास शिकवीला जात नाही आहे,गोंडराजेंचा इतिहासा बद्दल येवढा द्वेश का आहे, गोंडराज्याचा इतिहास मराठ्यांच्या इतिहासा प्रमाने मुलांना पाढ्य पुस्तकात शिकवला जात नाही आहे.गोंडराजेंचे गड कील्ले समाधी स्थळ पुणर्वसण केले जात नाही आहे,कीत्तेक गोंडराजे महाराजेंच्या समाधीची पुरातन खात्या कळे नोंद सुद्धा नाही आहे,
१८५७ च्या उठावात विदर्भाचा अमुल्य योगदान आहे विर बाबुराव शेळमाके चांदागड(चंद्रपुर) यांनी ब्रिटीशांन विरोधात सशस्त्र उठाव केला मात्र या क्रांतीवीर बाबुराव शेळमाके बद्दल आम्हाला आमच्या विदर्यार्थांना शिकवल जात नाही,बाबुराव शेळमाके यांचा समाधीची अध्याप पुरातन खात्या कळे नोंद नाही,तीथे पुणर्वसना साठी हलचल नाही, विदर्भाचा इतिहास हा महाभारता पासुनचा आहे हे कुनीही नाकारू शकत नाही..विदर्भा वर भरपुर प्रमाणात अन्याय होत आहे,१९५३ ला केलेल्या नागपुर करारा प्रमाणे महाराष्ट्र सरकार विदर्भाशी वागत नाही आहे त्या मुळे विदर्भ स्वतंत्र करणे अत्यंत गरजेचे आहे साहेब,आणि या सगळ्यां समष्ये व प्रश्नांचे निवारण आणि समाधान म्हनजे एकच पर्याय स्वतंत्र विदर्भ राज्यची निर्मीती.
साहेब विदर्भाला महाराष्ट्राच्या गुलाम गिरीतुन आता मुक्त करा.आपन लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि विदर्भाला स्वतंत्र राज्य घोषित करावे अशी विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे.



